जंतरमंतरवर छु-मंतर | आगळं! वेगळं !!!

जंतरमंतरवर छु-मंतर

सत्ताधारी आणि विरोधक
आहेत केवळ भांडायला
वेळ कुणाकडे आहे
लोकांच्या समस्या मांडायला


जंतरमंतरवरूनच छु-मंतर करून 
दिल्लीचे तख्त हादरत असते
आंदोलनासाठी गर्दी जमवायला
मुंडक्यावर भाव ठरवायची
गरज भासत नसते

0 Comments:

Post a Comment