आपलं जैतापूर सुरक्षित | आगळं! वेगळं !!!

आपलं जैतापूर सुरक्षित

=> २६/११ चा कट पाकिस्तानचाच; तहव्वूर राणाच्या कबुलीजबाबाने पर्दाफाश
  • अशा आरोपांनी व्यथित झालेल्या पाकला आम्ही क्रिकेट डिप्लोमसीने आधार देणे हे आमचे कर्तव्यच ठरते 
=> विश्वचषक जिंकल्यास विवस्त्र होण्याची केलेली इच्छा पूर्ण करण्यास मॉडेल पूनम पांडे अजूनही उत्सुक
  • आम्हाला तर त्याचदिवशी लाईव्हच्या कल्पनेने उकळ्या फुटत होत्या, पण सौ.ने लगेचच टीव्ही बंद केला
=> जपानमधील आण्विक धोका तीव्रतम पातळीवर; रशियातील चेर्नोबील आण्विक दुर्घटनेच्या तीव्रतेची बरोबरी
  • फक्त आपलं जैतापूर सुरक्षित आहे चा जप करा, टेन्शन फ्री व्हा

0 Comments:

Post a Comment