कान्हाची जंगल सफारी न्यारी | आगळं! वेगळं !!!

कान्हाची जंगल सफारी न्यारी

कार्यकर्त्यांच्या अंगावर काठीचे वळ
कोकणात आंदोलक खाती गोळ्या
तापलेल्या जैतापुरच्या तव्यावर
राजकारणी भाजून घेती पोळ्या


आगीची धग लांबूनच बरी
एक म्हणतो मुंबईच बरी
तर दुसरा म्हणतो अशावेळी
कान्हाची जंगल सफारीच न्यारी

1 Comments:

  1. हे तथाकथित आंदोलन कोकण किनारा स्मगलरांसाठी खुला रहावा म्हणून केले जात आहे

    ReplyDelete