पीएच. डी. सर्वासाठी खुल्ली! | आगळं! वेगळं !!!

पीएच. डी. सर्वासाठी खुल्ली!

=> महिला, दुर्बलांना सत्तेत वाट द्यावा : शरद पवार यांचे औरंगाबादेतील सरपंच महापरीषदेत आवाहन
  • पण वाटा कुणी द्यायचा?
=> शांतीभूषण व प्रशांतभूषण या दोघांचा समावेश म्हणजे 'घराणेशाही' : रामदेवबाबा ; रामदेवबाबांनी
समितीत योग करू नये : शांतीभूषण

  • शिमगा सरला; कवित्व उरलं!
=> पीएच. डी. साठी निबंध हवा....पैसे मोजा; उमेदवारांना मिळतात भाडोत्री लेखक, नव्या जर्नलचेही फुटले पेव
  • पीएच. डी. सर्वासाठी खुल्ली! लेखकांनाही मिळतील 'चार पैसे', 'बौद्धिक मक्तेदारी' संपुष्टात!

0 Comments:

Post a Comment