अकरा योजनांचा 'बारावा' | आगळं! वेगळं !!!

अकरा योजनांचा 'बारावा'

=> राणाच्या कबुलीजबाबाबाबत पाकिस्तानला जाब विचारणार; परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांचे प्रतिपादन 
  • कृष्णासाहेब, उत्तर आम्हीच सांगतो, पाकिस्तान कानावर हात ठेवणार, पुढे तुमचं काय म्हणणं आहे बोला?
=> आफ्रिकेतील कोळश्याचा भारताला लाभ; भारताच्या गुंतवणुकीचे प्रमाण ६ अब्ज डॉलरवर
  • नाहीतरी भारतीयांच्या उत्पन्नात 'काळ्या' रंगाचा वाटा मोठा 'मोलाचा' आहे
=> आता पाण्याचेही रेशनिंग! बाराव्या पंचवार्षिक योजनेत तरतूद आवश्यक : मोंटेकसिंग अहलुवालिया
  • ही बारावी पंचवार्षिक योजना मागील अकरा योजनांचा 'बारावा' घालणार

0 Comments:

Post a Comment