काय ह्या हल्लीच्या घोड्यांचा तोरा! | आगळं! वेगळं !!!

काय ह्या हल्लीच्या घोड्यांचा तोरा!

=> राज्यभरात 'कॉपीमुक्त' अभियानातही 'कॉपी' जोरातच!
  • 'कॉपी'करांच्या दृष्टीतून हे 'कॉपीमुक्ती' अभियान म्हणजे "करा कॉपी आणि मिळावा टेन्शनमुक्ती!"
=> धावबाद झाल्याच्या रागात फोडला एलसीडी टीव्ही; रिकी पाँटिंगचा आगाऊपणा
  • तात्पर्य : पहाण्यासाठी एक व फोडण्यासाठी एक असे दोन टीव्ही ड्रेसिंगरूममध्ये बसविणे आवश्यक!
=> 'जेपीसी' चे घोडे गंगेत न्हाले!; संसद सुरळीत चालण्यासाठीच मान्यता : पंतप्रधान
  • काय ह्या हल्लीच्या घोड्यांचा तोरा! एक आख्खं अधिवेशन आणि करोडो रुपयांच्या चुराड्याचा 'खुराक' खाल्ल्याशिवाय न्हायलासुद्धा तयार होत नाहीत!

0 Comments:

Post a Comment