निघाली 'कॉमेडी एक्स्प्रेस' | आगळं! वेगळं !!!

निघाली 'कॉमेडी एक्स्प्रेस'

=> विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका
  • आम्ही फक्त 'गॉडमदर' चेच आदेश पाळतो.
=> येडीयुरप्पांची मालमत्ता दोन वर्षात १.८२ कोटीवरून २५ कोटीवर
  • प्रगतीची सुरुवात स्वतःपासून; येडीयुरप्पांचा नवा 'आदर्श'
=> 'मनसे'शी युतीचे मुंडे यांचे संकेत
  • निघाली 'कॉमेडी एक्स्प्रेस'

0 Comments:

Post a Comment