निवडणुका आधी 'पंतप्रधान' | आगळं! वेगळं !!!

निवडणुका आधी 'पंतप्रधान'

=> 'मनसे' म्हणजे 'झंडू बाम' : शिवसेनाप्रमुख; बाटली खिशातच ठेवण्याचा मुंडेंना इशारा
  • कदाचित जैन-खडसे 'डोकेदुखी' वर सुद्धा उपयोगी ठरेल
=> मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढविणार विधानपरिषदेची निवडणूक
  • ही 'सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक' ही अट फारच जाचक आहे.
=> धोनीचे वक्तव्य रिचर्डस, इम्रानला नापसंत; आधी 'कप' जिंका मग सचिनला अर्पण करा
  • या दोघांना कदाचित हे माहित नसावं की, आमच्याकडे लोकसभा निवडणुका आधी 'पंतप्रधान' ठरविला जातो

1 Comments: