TATA DOCOMO ची 3G FREE ट्रायल ऑफर | आगळं! वेगळं !!!

TATA DOCOMO ची 3G FREE ट्रायल ऑफर

टाटा डोकोमोने 3G सेवा आधीच सुरु केलेली आहे. आता या सेवेचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या ग्राहकांना फ्री ट्रायल ऑफर जाहीर केली आहे.


या ऑफरमध्ये 250 MB Data १० दिवसाकरीता फ्री दिला जाणार आहे. मात्र 3G सेवा लाँच केलेल्या शहरांत व 3G enabled handsets वरच ही ट्रायल उपलब्ध होऊ शकेल.

ग्राहकांनी ही free 3G Offer त्यांच्या फोनवर Activate करण्यासाठी SMS FLY to 53333 [Toll Free] असा एसएमएस पाठवावा लागेल. ही ऑफर १५ डिसेंबर २०१० रोजी मध्यरात्री समाप्त होईल.

0 Comments:

Post a Comment