वीस वर्षानंतर तुम्ही कसे दिसणार?
तुम्ही वीस वर्षानंतर कसे दिसणार आहात? काही कल्पना आहे का? किंवा तसे कल्पनाचित्र तरी तुमच्या डोळ्यासमोर येते का? नाही ना?
पण आता काल्पनिक विचार करण्याचा जमाना गेलाय. इंटरनेटच्या या युगात कॉम्पुटरच्या स्क्रीनवर आपण हवं ते पाहू शकतो.
वीस वर्षानंतर तुम्ही कसे दिसणार आहात याचा मजेशीर अनुभव घेण्यासाठी तुम्ही http://in20years.com या वेबसाईटवर जा. विशेष म्हणजे येथे साईनअप होण्याचीही गरज नाही. 'अपलोड फोटो' येथे तुमचा फोटो (JPG, PNG किंवा GIF format) मधील अपलोड करा आणि प्रत्यक्ष स्क्रीनवर पहा तुम्ही वीस वर्षानंतर तुम्ही किती गंमतीदार दिसत आहात?
हा फोटो तुम्ही तुमच्या कॉम्पुटरवर सेव्ह करूनही घेऊ शकता. तुम्हाला आणि तुमचा हा वीस वर्षानंतरचा हा फोटो पाहणाराला निश्चितच हसू आल्याशिवाय रहाणार नाही.

konti website?
ReplyDeletehttp://in20years.com
ReplyDelete