'गुलाबी' थंडी | आगळं! वेगळं !!!

'गुलाबी' थंडी

दात नसलेल्या
'बोचऱ्या'
थंडीचा
रंग मात्र
'गुलाबी' कसा?

0 Comments:

Post a Comment