भूमी अधिग्रहण कायदा | आगळं! वेगळं !!!

भूमी अधिग्रहण कायदा

=> मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत सोनिया, मनमोहनसिंग चर्चा; द्रमुककडून नावे न देण्याचा निर्णय
  • बरोबर आहे, कुणाला 'बाळू' अन् कुणाला 'टाळू' ही भानगडच नको
=> बेनझीरशी प्रेमसंबंधचा इम्रानकडून 'इन्कार'; इम्रानचे नवे आत्मचरित्र प्रसिद्ध
  • आधी केले, मग 'इन्कारीले'; राजकारणी स्टाईल
=> शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणणार : केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी की राहुल गांधींच्या सोईसाठी? 

0 Comments:

Post a Comment