ऑफ सिझन डिस्काऊंट | आगळं! वेगळं !!!

ऑफ सिझन डिस्काऊंट

=> भ्रष्टाचाराच्या खाणीत येडीयुरप्पा; लोकायुक्तांच्या अहवालात ठपका
  • भ्रष्टाचार के इस सफर में, तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हमसफर हैं...
=> कटक जिल्हाधिकारी कार्यालयातील चपराशाकडे सापडली दोन कोटीची मालमत्ता
  • अलीकडे लग्नाच्या मार्केटमध्ये 'चपराश्यांचे' भाव का वधारले होते हे आता कळले
=> लाचखोरी कायदेशीर करा : उद्विग्न नारायणमूर्तीच्या विधानाने देशभर खळबळ
  • म्हणजे संबंधिताना 'अधिकृत' दरपत्रके छापून, 'ऑफ सिझन डिस्काऊंट' तरी जाहीर करता येईल 

0 Comments:

Post a Comment