'अर्धे' भारतीय | आगळं! वेगळं !!!

'अर्धे' भारतीय

=> मुंबई बॉम्बस्फोट तपासाबाबत स्कॉटलंड यार्डची मदत घेणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 • फक्त दिग्विजयसिंह याचीच मदत पुरेशी होईल
=> ब्रॅड पीट व अँजोलीना जोली यांच्या लग्नाची सध्या तरी योजना नाही : एक बातमी
 • आणि पुढे असली तरी त्यात इतरांना 'भाग' घेता येणार नाही
=> मी 'अर्धी' भारतीय आणि राहुल गांधीही 'अर्धे' भारतीय : कॅटरिना कैफ
 • 'अर्धा' अधिक 'अर्धा' बरोबर एक

2 Comments:

 1. माझ्या माहितीप्रमाणे cctv फुटेज तपासण्यासंदर्भापुरते हे प्रशिक्षण आहे

  ReplyDelete
 2. शरयूजी,
  टोलेबाजीचा उद्देश फक्त मनोरंजन आहे. कृपया त्यातील फक्त 'उपहास' लक्षात घ्या.

  ReplyDelete