भारताची 'पत'ही धोक्यात | आगळं! वेगळं !!!

भारताची 'पत'ही धोक्यात

=> अमेरिकेला सर्दी, जगाला शिंका; सर्व शेअर बाजार आपटले; भारतात पाच कोटींचा फटका
  • अखेर अमेरिका 'गारठली'
=> सोन्याला आली २५ हजारांची चमक!
  • जाणकार म्हणतात, दिवाळीपर्यंत ही 'चमक' अजूनही वाढेल
=> भारताची 'पत'ही धोक्यात, 'एस अ‍ॅन्ड पी'ने केले सावध; प्रणव मुखर्जी म्हणतात चिंतेचे कारण नाही
  • चिंता नको, वेळ पडल्यास आमच्या 'काळ्या' पैशांची 'पत' जाहीर करा म्हणू

0 Comments:

Post a Comment