'कॅग'चा अहवाल संसदेत सादर | आगळं! वेगळं !!!

'कॅग'चा अहवाल संसदेत सादर


=> संसदेला तुमची गरज नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा कलमाडींना दणका, १ लाखाचा दंड

  • पण मला संसदेची आहे ना... 

=> सिब्बल यांची मंत्री होण्याची लायकी नाही : अण्णा हजारे

  • मंत्रिपदाची क्वालिफिकेशन्स अलीकडे बदललीत अण्णा! 

=> पंतप्रधानामुळेच कलमाडी मोकाट; 'कॅग'चा अहवाल संसदेत सादर

  • चालायचचं! एवढ्या मोठ्या 'सर्कशीत' हे होतचं असतं...   

0 Comments:

Post a Comment