रुतला विकासाचा गाडा | आगळं! वेगळं !!!

रुतला विकासाचा गाडा

=> अधिवेशनापूर्वीच खडाजंगी, भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान आक्रमक
  • कुणाच्या भ्रष्टाचाराबाबत? भाजपच्या...?
=> महागाईच्या आगीवर कर्जाचा उतारा!
  • उतारासुद्धा महाग झालाय!
=> पर्यायी जागा द्या अन्यथा आंदोलन जंतरमंतरवरच : अण्णा हजारे
  • फक्त 'रामलीला' देऊ नका म्हणजे झालं!
=> 'बाबां'च्या राजकारणात रुतला विकासाचा गाडा! राष्ट्रवादीच्या तंबूतदेखील नाराजी
  • 'त्यांची' नाराजी म्हणजे गाडा नक्कीच रुतला असणार...

0 Comments:

Post a Comment