हेच खरं दुखणं! | आगळं! वेगळं !!!

हेच खरं दुखणं!

=> सीमेवर बिनधास्त फिरता यावे; फारूक अब्दुल्लांचे स्वप्न
  • अशी स्वप्ने स्वप्नातच पूर्ण होतात
=> अन् वधूकडून हार पडला भटजींच्या गळ्यात! बेळगाव जिल्ह्यातील प्रकार; हार घालण्यापूर्वी उचलण्याच्या प्रकाराने उडाला गोंधळ
  • तरी भटजी आधीपासूनच ओरडून सांगत होते बरं का, आता सावध! सावध!! म्हणून...
=> आघाडीच्या मर्यादांमुळे अडचणी; कॉंग्रेसच देशाला महासत्ता बनवू शकते : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • स्वातंत्र्यप्राप्तीपासून आत्तापर्यंत का नाही बनविले याबद्दल काहीच बोलू नका, महाघोटाळ्यात वाटेकरु आले हेच खरं दुखणं! 

0 Comments:

Post a Comment