आघाडीचा धर्म जखमी | आगळं! वेगळं !!!

आघाडीचा धर्म जखमी

=> भारत अमेरिकेसारखी कारवाई करणार नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • भारतीयांची तुमच्याकडून 'ती' अपेक्षाही नाही
=> सत्तेत रहायचेच कशाला : अजित पवार
  • नेमके कुणी? राष्ट्रवादीने की काँग्रेसने?
=> ईटका जवाब पत्थरसे देंगे : राष्ट्रवादीला बदनाम करणारांना आर. आर. पाटील यांचा इशारा
  • पर आबा, आशे दगडं मारन्यानं आप्ल्या आगाडीचा धर्म जक्मी हुईल की!

0 Comments:

Post a Comment