हार्ड टू स्लिप डिस्क | आगळं! वेगळं !!!

हार्ड टू स्लिप डिस्क

=> कर्नाटकाबाबत निर्णयाची केंद्राला घाई नाही; राज्यपालांनी घाईगडबडीत अहवाल पाठविला असल्याचे मत
  • कारभारी दमानं, होऊ द्या दमानं!
=> सुरेश कलमाडींनी देशाची प्रतिमा मलिन केली : सीबीआयचा न्यायालयात आरोप
  • आता सादर आहे, शुभ्र धुलाईसाठी 'खास फॉर्मुला' 
=> आदर्श चा तपशील असलेल्या संगणकाची 'हार्ड डिस्क' गायब!
  • सापडल्यावर मात्र संबंधितांच्या 'डिस्क' 'स्लिप' होण्याची शक्यता नाकारता येत नाही

0 Comments:

Post a Comment