सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे! | आगळं! वेगळं !!!

सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे!

=> हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भाजपाचे संधीसाधू राजकारण; विकिलीक्सचा बॉम्बगोळा : अरुण जेटली यांचा मात्र या विधानाचा इन्कार
  • विकिलीक्सवर आमच्या पक्षाविषयी जे काही प्रसिद्ध होईल, त्यास आमचा कायमस्वरूपी इन्कार समजावा, मात्र विरोधी पक्षाविषयी केलेल्या आरोपाबाबत आमचा पूर्ण होकार समजावा
=> प्रदेशाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच; मुख्यमंत्री दिल्लीत तर विलासराव, कामत गट सक्रीय
  • 'निवडीचे सर्वाधिकार 'गोंडमदर' यांच्या स्वाधीन' हेच कोंग्रेसमधील अंतिम सत्य!
=> राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अधिक निधी मिळाल्याचा विरोधकांचा आक्षेप; 'अर्थसंकल्प तपासून पाहू' : मुख्यमंत्री
  • विरोधकांनी 'न तपासता'च आरोप करण्याची घाई केली, असं आम्हालाही वाटतयं. 'तपासणी' 'अभ्यास' सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे!

0 Comments:

Post a Comment