लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती | आगळं! वेगळं !!!

लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती

=> क्रिकेट डिप्लोमसी! मी मोहलीवर असेलच...झरदारी, गिलानी तुम्हीपण या! : पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पाकला निमंत्रण
  • येताना 'दाउद'लाही आणा, आम्हीपण हसणाऱ्या अफजल गुरूला आणि टाळ्या वाजवणाऱ्या कसाबला आणणार आहोत
=> मंत्र्यांनी हडपलेल्या जमिनींची चौकशी करण्याची राज्य शासनाची हिंमत आहे काय?  : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
  • या 'शक्यतेचा' विचार करण्यासाठी एखादा 'अभ्यासगट' नेमता येईल का, याचा दुसऱ्या एखाद्या 'अभ्यासगटा' मार्फत अभ्यास करावा लागेल
=> 'ये अंदरकी बात है, कोंग्रेस हमारे साथ है'; विरोधकांच्या सोबतीला भाई जगताप
  • ही तर सुरुवात आहे, टग्याची टगेगिरी तर कॉंग्रेसची बघेगिरी'; लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती

0 Comments:

Post a Comment