माफीयाराज उध्वस्त करणार | आगळं! वेगळं !!!

माफीयाराज उध्वस्त करणार

=> महागाईचा दर अखेर एकेरी आकड्यात; फेब्रुवारी अखेर ९.५२ टक्के
  • यासाठी सर्वसामान्य जनतेने सरकारची पाठ थोपटण्याची गरज आहे
=> सीबीआयचे धाडसत्र; राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी आणखी तीन एफआयआर दाखल
  • अधिकाधिक एफआयआर दाखल होण्याचा विक्रम 'राष्ट्रकुल' करणार असे दिसतेय
=> राज्यातील माफीयाराज उध्वस्त करणार : गोपीनाथ मुंढे
  • युतीमध्ये 'गृहमंत्री' असताना जे करायचं राहिलं ते आता करणार

0 Comments:

Post a Comment