'झंडू बाम' पेक्षा नवा 'स्ट्राँग फॉर्म्युला' | आगळं! वेगळं !!!

'झंडू बाम' पेक्षा नवा 'स्ट्राँग फॉर्म्युला'

=> मी 'पळपुटा' नाही; तर दुसऱ्यांना 'पळवितो' : खा. सुरेश कलमाडी
  • आता सीबीआय चेच उदाहरण पहा ना!
=> 'यूपीए' ला द्रमुकचा 'दे धक्का' कोंग्रेसवर दबावतंत्र; आता बाहेरून पाठींबा
  • पाहिजे तसे 'धक्के' देण्याचा आनंद तसा बाहेरूनच अधिक 'चांगल्याप्रकारे' घेता येतो
=> भाजप+राष्ट्रवादी+मनसे एकत्र; पुण्यात नवा पॅटर्न
  • सादर आहे 'झंडू बाम' पेक्षा नवा 'स्ट्राँग फॉर्म्युला' तुम्हीही अजमावून बघा

0 Comments:

Post a Comment