टीव्ही पहा टीशर्टवर! | आगळं! वेगळं !!!

टीव्ही पहा टीशर्टवर!

होय! आता तुम्ही टीशर्टवर टीव्ही पाहू शकाल. विश्वास नाही ना बसत? पण हे शक्य केले आहे Arizona येथील David Forbes या इंजिनिअरने.
 
त्याने बनविला आहे, टीशर्टच्या स्वरुपातील वापरता येईल असा एक एलईडी टीव्ही. नेहमीच काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची जिद्द असणाऱ्या डेव्हिडने एलईडी आच्छादित लवचिक स्वरुपातील सर्किट बोर्ड बनविला आहे. त्यामुळे आता टीशर्टवर टीव्ही पहाता येणे शक्य झाले आहे.

2 Comments:

 1. very great blog on internet in marathi

  my blog:www.tuljabhavani.in

  ReplyDelete
 2. नमस्कार,
  आपल्या ब्लॉगवर सुंदर आणि अतिशय उपयुक्त माहिती आहे.मला या माहितीचा फारच उपयोग होईल.
  धन्यवाद !
  http://manavishwa.blogspot.com

  ReplyDelete