मोफत अॅप्समधील जाहिराती कशा काढाव्यात | आगळं! वेगळं !!!

मोफत अॅप्समधील जाहिराती कशा काढाव्यात

https://youtu.be/5PSytuE8vLE

अँड्रॉईड मोबाईल फोनमधील बहुतांश वापरात येणाऱ्या मोफत अॅप्समध्ये अॅडस असतात. आणि त्या पहाणे किंवा अॅप वापरताना त्यांचा अडथळा येणे कोणालाही आवडत नाही. तर या अॅडस कशा प्रकारे त्या अॅपमधून काढता येतील? याची माहिती देणारा How to remove ads from apps हा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

0 Comments:

Post a Comment