संपला वनवास | आगळं! वेगळं !!!

संपला वनवाससंपला वनवास

चौदा वर्षाचा वनवास
बारा वर्षात खलास
भाजपच्या कमळात
लोजपचा रामविलास

2 Comments:

  1. Replies
    1. विजयजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete