ताटली-बाटली, नोट वाटली | आगळं! वेगळं !!!

ताटली-बाटली, नोट वाटली

ताटली-बाटली, नोट वाटली

डिझेल भडकेल, रिटेलवरुन तुटेल
होरपळलेली जनता खाली खेचेल
विरोधक उगळतील कोळसा
घटक पक्ष काढतील राजीनामाअस्त्र
कशाचीच चिंता काँग्रेस करत नाही

पंचवार्षिक असो वा मध्यावधी
ताटली-बाटली, नोट वाटली संस्कृती
मतदारांनी जोवर आहे स्विकारली
लिहून ठेवा येणारी निवडणूकही
काँग्रेसने खिशातच घातली

0 Comments:

Post a Comment